सातारा : वाढेफाटा परिसरात बुधवारी रात्री झालेल्या दुचाकीच्या अपघातात अमोल मोहन पाटील (वय 34, रा. जुनी म्हाडा कॉलनी, कोयना सोसायटी, सदरबझार) हे गंभीर जखमी झाले होते. जखमी निकम यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, विचित्र अपघात त्यांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमोल पाटील हे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन बाँबे रेस्टॉरंट चौकाकडून वाढेफाटा परिसराकडे सेवारस्त्याने निघाले होते. साडेनउ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका गाडीची ठोकर बसली. यामुळे गाडीचे नियंत्रण सुटले. याचवेळी तिसर्या एका गाडीने त्यांना चिरडले. या अपघातानंतर धडक देणारी दोन्ही वाहने घटनास्थळी न थांबता तेथून पसार झाली. अमोल पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिस व पाटील कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. पाटील यांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली असून पोलिस नेमक्या अपघाताचा तपास करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |