जकार्ता : एशियाडमध्ये तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात भारताला रुपेरी यश मिळाले आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने प्रत्येकी एकेक रौप्य पदक मिळवले आहे. या विजयासह आशियाई स्पर्धेत भारताच्या खात्यात दोन पदकांची भर पडली आहे.
दक्षिण कोरियाविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताच्या पुरुष आणि महिला संघांचा निसटता पराभव झाला आणि भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
भारताच्या पुरुष संघाची कामगिरी
तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात भारतीय पुरुष संघाचा दक्षिण कोरियाशी अटीतटीचा सामना झाला. भारतीय पुरुष संघ सामन्यात पहिल्यापासून आघाडीवर होता. सामन्यातील अखेरच्या सेटमध्ये 229-229 गुणांनी दोन्ही संघांत टाय झाली.
दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी उत्तम खेळ करत लक्ष्याच्या जवळ जास्त मारा केला. पण भारतीय संघ लक्ष्याच्या जवळ मारा करण्यात अपयशी ठरला आणि याच कारणामुळे भारताला सुवर्णपदकाची संधी गमावली लागली. अखेरीस भारताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
चार गुणांनी हुकलं भारतीय महिलांच सुवर्ण पदक
भारताच्या महिलांना सांघिक तिरंदाजी प्रकारात रौप्यपदकाची पटकावले आहे. अवघ्या चार गुणांनी भारतीय महिलांच सुवर्ण पदक हुकलं. सामन्यात 231-228 गुणांच्या फरकाने भारतीय महिलांच्या हातातून सामना निसटला.
मुस्कान किरार, मधुमिता कुमारी, ज्योती वेनम या तिघींनी या स्पर्धेची शानदार सुरुवात केली पण अखेरच्या सेटमध्ये त्या मागे पडल्या. मात्र दक्षिण कोरियाच्या महिलांनी उत्तम खेळ करत सुवर्णपदकावर आपलं नावं कोरलं.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |