सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर केंद्र शासनाने एप्रिल ते जून २०२० या कालावधीत सर्व उज्ज्वला ग्राहकांना विनामूल्य एलपीजी पुरवठा करण्याचे जाहीर केले आहे. या रिफाईल्सची किंमत उज्ज्वला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आगाऊ हस्तांतरित केली जाईल जेणेकरुन ही रक्कम ते गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी वापरु शकतील. या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील उज्ज्वलाच्या तब्बल १ लाख २३ हजार ५१२ लाभार्थ्यांना लाभ होणार आहे
कोरोना विषाणू संसर्ग प्रबतिबंधात्मक उपाय म्हणून सध्या लॉक डाऊन घोषित केले आहे. सर्व ग्राहकांना विनाव्यत्यय एलपीजी सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी प्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत कोविड-१९ चा धोका असणाऱ्या वितरकांमधील सर्व कर्मचाऱ्यांना, एलपीजी प्लांटमधील ट्रान्सपोर्टर्स आणि कंत्राटदारांना लागू आहे. म्हणूनच, मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईक, पती, पत्नीला यांच्या आयुष्यासाठी आजीवन कव्हरेज म्हणून पाच लाख इतकी पूर्व-व्याज रक्कम देण्याचे ठरविले आहे.
ग्राहकांची सुरक्षा हा मुख्य चिंतेचा विषय आहे. म्हणूनच रोख हाताळणी टाळण्यासाठी त्यांनी ऑनलाईन बुकिंग करणे आणि ऑनलाईन पैसे भरणे आवश्यक आहे. जेणेकरून आम्ही त्यांना त्यांच्या घरीच सिलिंडर वितरित करू.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |