05:35pm | Aug 14, 2018 |
सातारा : नवी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर काही मनुवाद्यांनी खोडसाळपणे भारतीय संविधानाची प्रत जाळून तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात घोषणाबाजी करुन संविधानासह एका महान व्यक्तीचा अवमान केला आहे. त्यामुळे संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी फलटणमधील काठियावाडी मेहतर समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
भारतीय संविधानाने देशाची अखंडता व एकात्मतेला बांधून ठेवले आहे. भारतीयांच्यादृष्टिने भारताचे संविधान हे एक पुस्तक नसून ती भारतीयांची अस्मिता आहे. या अस्मितेला गालबोट लावण्याचे काम दिल्ली येथील काही समाजकंटकांनी केली आहे. अशांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फलटणमधील काठियावाडी मेहतर समाजाच्या वतीने फलटण तहसिलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मनोज मारुडा, राजू मारुडा, किरण डांगे, देवदास वाळा, दत्तु गलियल, रमेश वाघेला, प्रदिप मारुडा, सुशिला वाळा, दीपमाला वाघेला आदी उपस्थित होते.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |