सातारा : भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यास प्राप्त झालेले सी.यु -3801,बी.यु 6536, व ही.व्ही.पॅट -3801 यांचे प्रथमस्तरीय तपासणी दि.12 ऑक्टोबर 2018 पासून एम.आय. डी.सी. सातारा येथील गोडाऊन नं. -3 या ठिकाणी सुरु होती.
त्याच्या प्रथमस्तरीय चाचणीच्या अंतिम टप्पात अभिरुप मतदान(मॉकपोल) आज दि 24 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता सुरु करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष ,भारतीय जनता पार्टी, बहुजन समाज पार्टीचे व इतर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला.
यावेळी सीयु -190,बीयु-190 व व्ही. व्ही.पॅट -190 मतदान यंत्राच्या अभिरुप मतदानाची चाचणी (मॉकपोल) उपस्थितांच्या समोर करण्यात आली.
त्यावेळी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड,उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता, सातारा उपविभागीय अधिकारी स्वाती देशमुख व नोडल अधिकारी स्नेहा किसवे हे उपस्थित होते.यावेळी पत्रकारही उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थितांनी मतदान यंत्राची माहिती घेऊन अभिरुप मतदान केले व सर्व शंकाचे निरसन करुन घेतले. मतदान यंत्रांचे प्रत्यक्ष हताळणी केल्यामुळे ई.व्ही .एम मतदान यंत्रा बाबत त्यांना विश्वासहार्ता पटली. ई.व्ही .एम यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणीचे काम सुरळीत पडले असे उप जिल्हा निवडणुक अधिकारी पुनम मेहता यांनी कळविले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |