सातारा : सातारा शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी राजपथावर सातारा नगरपालिकेच्यावतीने झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांची देखभाल आणि संगोपन करण्याचा निर्णय येथील भवानी मंडळाने घेतला आहे. त्याअंतर्गत झाडांना ट्री गार्ड लावण्याचा कार्यक्रम नुकताच झाला.
येथील राजपथावर सातारा नगरपालिकेने दुतर्फा झाडे लावली आहेत परंतु मोकाट जनावरांनी झाडांची पाने ओरबडून खाऊ नये यासाठी या झाडांचे संरक्षण आणि संगोपन करण्याचा निर्णय येथील भवानी मंडळाने घेतला. या मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुजाता सागर राजेमहाडिक आणि कन्हैयालाल राजपुरोहित यांच्या संकल्पनेतून राजपथावरील झाडांना ट्री गार्ड लावण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. या माध्यमातून लावलेली झाडे जगविण्याचा छोटासा प्रयत्न असल्याची भावना भवानी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि मान्यवरांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास माहेश्वरी फौंडेशनचे माजी अध्यक्ष माधव सारडा, श्री मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते बाळासाहेब सारडा, सुदीप भट्टड, अॅड. रणजित राठी, भरतशेठ वैष्णव, निलेश बडके, श्रीराम सारडा, निंबाळकर सर तसेच भवानी मंडळाचे कन्हैयालाल राजपुरोहित, सागर राजेमहाडिक, हर्षल रांगोळे, अमर रांगोळे, राजाभाऊ भुरके, प्रताप राजेमहाडिक, नाना झुटींग, संकेत कासट व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |