वाई : येथील गणपती घाटावर काशीविश्वेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. दरम्यान संबंधित मृतदेहाची ओळख पटलेली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी पांडुरंग वसंत शिंदे रा. गंगापुरी वाई हे रिक्षाचालक असून नेहमीप्रमाणे गुरुवार दि. १६ रोजी सायंकाळी पाच वाजता मारुती मंदिर गणपती आळी रिक्षा स्टॉप वरून घरी गेले. त्यावेळी मंदिराच्या पायऱ्यांवर काहीही नव्हते. शुक्रवार दि. १७ रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास रिक्षा घेऊन रिक्षा स्टॉप वर आले असता गणपती घाटावरील काशीविश्वेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर अनोळखी व्यक्ती झोपलेला दिसला. तो कोणतीही हालचाल करत नव्हता. त्याच्या आणखी जवळ गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. शेजारी विचारणा केली असता संबंधित व्यक्ती अनोळखी असल्याचे निदर्शनास आले. मृतदेहावरील कपडे मळकट असल्याने रंग ओळखता आला नाही. संबंधित व्यक्तीचा मृत्यू गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान झाला असावा असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. याबाबत अधिक तपास पो. चव्हाण करीत आहेत.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |

साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |