02:53am | Feb 20, 2019 |
कराड : गोसावीवाडी (ता.कराड) येथील बेपत्ता झालेल्या अकरा वर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना आज (मंगळवारी) सायंकाळी 5 च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मसूर पोलिसात दोन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजस तानाजी बनसोडे (वय 11 रा. गोसावीवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी समाधान निवास बनसोडे व सुनिता हणमंत बनसोडे (दोघे रा.गोसावीवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघाची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेजस बनसोडे हा शाळकरी मुलगा दि. 12 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. याप्रकरणी त्याचे वडील तानाजी बनसोडे यांनी उंब्रज पोलिसात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास करीत अनेकाकडे चौकशी केली असता. समाधान बनसोडे व त्याची चुलती सुनिता बनसोडे यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी खुनाची कबुली देत तेजस याला गोसावीवाडी येथील वसंत पवार यांच्या विहीरीत खुन करून टाकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी सायंकाळी 5 च्या सुमारास विहिरीतील मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला व उतरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवून दिला आहे.
दरम्यान, संशयित सुनिता बनसोडे हिच्या मुलाने मुंबईत आत्महत्या केली आहे. या आत्महत्याच्या घटनेला मयत तेजस याचे वडील तानाजी बनसोडे हेच कारणीभूत आहे असा संशय सुनिता बनसोडे यांना होता. त्यामुळेच त्यांनी तेजस याचा खुन केला असावा असा पोलिसांना संशय आहे. या घटनेची नोंद मसूर दूरक्षेत्र पोलिसांत झाली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |