02:28am | Mar 31, 2019 |
सातारा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वर्णे - आबापुरी येथील कालभैरवनाथाच्या वार्षिक यात्रेनिमित्त खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवारी) कालभैरवनाथाचे दर्शन घेतले तसेच वार्षिक यात्रेनिमित्त भाविकांना शुभेच्छा दिल्या.
साताऱ्यापासून २२ किलोमीटरवर आणि महामार्गावर बोरगावपासून ८ किलोमीटरवर असलेल्या आणि क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेल्या या देवस्थानाची दरवर्षी फाल्गुन वद्य दशमीस यात्रा असते. आज यात्रेच्या पहिल्याच दिवशी गुलाल खोबऱ्याची उधळण करीत आणि कालभैरवनाथाचे चांगभलं असा गजर करीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवारी)कालभैरवनाथाचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त आबापुरीच्या मंदिरातून देवाची पालखी वर्णे गावात आणली जाते व त्यानंतर पुन्हा आबापुरीस नेली जाते. या यात्रा सोहळयात सहभागी होत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी देवदर्शन घेतले व भाविकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंचायत समितीच्या सदस्या कांचनताई काळंगे, सरपंच रसिका काळंगे, उपसरपंच अशोक भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पंचायत समितीच्या सदस्या कांचनताई काळंगे यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली. यावेळी जिन्यातर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र पवार, दादासाहेब काळंगे, माजी सरपंच धैर्यशील पवार, विनोद पवार, अशोक भोसले, पां. प. पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |