सातारा : व्यसनाधीनतेबाबत काय वाटते? मादक पदार्थांच्या हानिकारक वापराच्या प्रतिबंधासाठी कायदा, पालक की समाज यापैकी कोणाची भूमिका ज्यादा महत्वपूर्ण आहे? अशा गंभीर विषयावर युवकांनी आपली मते टोकदारपणे व्यक्त केली. गुरुवारी सातारा पोलिस आयोजित वादविवाद स्पर्धा दिमाखदारपणे पार पडल्या.
पोलिसांच्या कोल्हापूर परिक्षेत्रीय वादविवाद स्पर्धा -२०१९ या पोलीस उन्नत दिनानिमित्त येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहूउद्देशीय सभागृह जिल्हा परिषद सातारा येथे आयोजित केल्या होत्या. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.
गुरुवारी दिवस या स्पर्धेचे आयोजन केल्याने सातार्यातील विद्यर्थानी मोठी उपस्थिती लावून सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे ग्रामीण येथील विद्यार्थांची उपस्थिती होती. 'मादक पदार्थांच्या हानिकारक वापरास प्रतिबंधासाठी कायदा अंमलबजावणी यंत्रणेपेक्षा पालक व समाज यांची भूमिका ज्यादा महत्वपूर्ण' असा विषय पोलिसांनी ठेवला होता. स्पर्धकांनी व्यसनाधीनता या विषयावर विविध अंगांनी स्पर्श केला. आपले मुद्दे पटवून देण्यासाठी कायदा, समाज, आपली कर्तव्ये याचा स्पर्धकांनी अक्षरशः खिस पाडला. स्पर्धकांनी रोखठोक भूमिका मांडल्यानंतर त्याला टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत निकालाचे कामकाज सुरु होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |