सातारा : कास रस्त्यावरील जांभूळ मुरे, ता. सातारा या गावच्या हद्दीत शनिवारी सकाळी अल्टो कार पलटी होऊन दोघे जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत घटनेची नोंद झालेली नव्हती.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, शनिवारी सकाळी अल्टो कार कासकडे निघाली होती. कारचा टायर अचानक फुटल्याने चालकाचा ताबा सुटला व कार पलटी झाली. या घटनेत दोघे जण कार मध्ये अडकले. दोघेही कारची काच फोडून त्यातून ते बाहेर आले. जखमी झाल्याने त्यांना इतर पर्यटकांनी जखमी अवस्थेत सातार्यात आणले. दरम्यान, अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळी काचांचा खच पडला होता.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |