01:10am | Apr 02, 2019 |
फलटण : माढा लोकसभा मतदारसंघातुन भाजपा, शिवसेना, रा.स.पा., रिपाई, रयतक्रांती, शिवसंग्राम व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज आज सोलापुर येथे दाखल केल्यानंतर 'व्ही फॉर व्हिक्टरी'ची निशाणी दाखवुन प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ना.चंद्रकांतदादा पाटील (सार्वजनिक बांधकाम मंत्री),ना.सुभाषराव देशमुख (सहकार मंत्री),मा.खा. हिंदुरावजी नाईक निंबाळकर, मा.खा.रणजितसिंह मोहिते पाटील, आ.प्रशांतजी परिचारक,मा.आ.शहाजीबापु पाटील,मा.आ.नारायण आबा पाटील,मा.आ.दिलीपजी येळगावकर, मा.आ.बाबुरावजी माने, शहाजी पवार(अध्यक्ष सोलापूर भाजपा), अनिलजी देसाई (उपाध्यक्ष,सातारा भाजपा), दादासाहेब साठे, राजाभाऊ सरवदे, संजयजी कोकाटे, समशेरसिंह नाईक निंबाळकर, शिवाजीराव सावंत, दिगंबर आगवणे, महेंद्र बेडके, सुशांत निंबाळकर, जयकुमार शिंदे, प्रदीप झणझणे, श्रीकांत बागल, धर्मराज पाटील, संजय पाटील भिमानगरकर आदी मान्यवरयांसह भाजपा, शिवसेना, रा.स.पा, रिपाई, रयतक्रांती, शिवसंग्राम व मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणजितसिंह म्हणाले की, माढ्याचा खासदार हा भाजपचाच असणार आणि भरघोस मतांनी निवडून येणार असा दावा यावेळी केला. ते पुढे म्हणाले, माढ्याचा विकास हेच ध्येय उराशी बाळगुन आपण या मतदारसंघातुन निवडणुक लढवत असुन माझ्या मागे जनता खंबीरपणे उभी राहिल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. निरा -भीमा स्थैर्यकरण व निरा देवघरचे राहिलेले काम पुर्ण करुन जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन यावेळी देण्यात आले. गेले अनेक वर्ष रेल्वे मार्गाचा प्रश्न चालु असुन लोणंद - फलटण - पंढरपूर मार्गाचा पाठपुरावा करुन आमची लढाई चालु असुन याचा पाठपुरावा केंद्रात करुन हा प्रश्न मार्गी लावणार असा दावाही रणजितसिंहांनी केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |