कराड : चचेगाव (ता.कराड) येथील मुख्य चौकात शिवसेना शाखेचे उद्घाटन तालुका प्रमुख नितीन काशीद-पाटील यांच्या हस्ते झाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गाव तेथे शाखा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने चचेगाव येथील मुख्य चौकात शिवसेना शाखेच्या बोर्डाचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामस्थांनी जिलेबी वाटप करून आनंद व्यक्त केला.
यावेळी रामभाऊ रैनाक, काकासाहेब जाधव, दिलीप यादव, संजय चव्हाण, विभागप्रमुख प्रविण लोहार, निलेश पारखे, शाखाप्रमुख- कृष्णाजी बोडरे, उपशाखा प्रमुख -सुरज पवार, सचिव - शंकर पवार, सुनिल पवार, काकासाो बोडरे, आण्णा रेंदाळकर,संदिप पवार, सागर निकम, प्रभाकर पवार, सागर भोसले, दिलीप इप्परदास तसेच शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिलीप यादव यांनी आभार मानले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |