02:29pm | Apr 16, 2019 |
सातारा : जीएसटी अन् नोटाबंदीसारख्या निर्णयावर खा. उदयनराजे टीका करत आहेत. वास्तविक ज्यावेळी संसदेत जीएसटी अन् नोटाबंदीवर चर्चा होत होती, त्या चर्चेमध्ये खा. उदयनराजेंनी किती वेळा सहभाग घेतला? असा सवाल महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी छ. संभाजीराजे यांनी संसदेबाहेर आंदोलन केले. खा. उदयनराजेंनी मराठा आरक्षणासाठी चर्चा केली का? त्याचबरोबर प्रतापगडाच्या संवर्धनासाठी तुम्ही काय केले, याचा देखील खुलासा लवकर करा, असे आव्हान नरेंद्र पाटील यांनी दिले.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी माधव भंडारी, विक्रम पावस्कर, भरत पाटील, दिपक पवार, एकनाथ ओंबळे, हणमंतराव चवरे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, आजपर्यंत मी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, विद्यमान खासदार उत्तर न देता विषयांतर करित आहेत. मात्र, आता त्यांनी मी उपस्थित करित असलेल्या प्रश्नांवर खुलासा करावा. त्यापैकी मागील दहा वर्षात आपली संसदेतील हजेरी किती? किती प्रश्न उपस्थित केले? किती तास चर्चेत सहभाग घेतला? हे एकदा प्रसिध्द करा. जीएसटीमुळे कसे नुकसान झाले? ते विधेयक मंजूर होत असताना संसदेत बोललात का? आजपर्यंतचा खासदार निधी कुठल्या तालुक्यात किती वितरित केला? निवडणूकीच्या जाहीरनाम्यातील किती आश्वासनांची पूर्ती झाली? हे देखील त्यांनी जाहीर करावे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |