सातारा : राज्याचे शिक्षणमंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी आज लोणंद ते चांदोबाचा लिंब येथ पर्यंत पालखी सोहळ्यात सहभागी झाले. तिथे माऊलींच्या पादुकाचे दर्शन घेतले.
यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते , श्रीमती वर्षा तावडे हे त्यांच्या समवेत होते. लोणंद ते चांदोबाचा लिंब हे अंतर सुमारे सात किलोमीटर असून तेवढे अंतर विनोद तावडे ते अंतर चालत आले आणि चांदोबाच्या लिंबाच्या ठिकाणी पहिले उभे रिंगण झाले. त्या रिंगणातही ते सहभागी झाले. रिंगण होण्यापूर्वीच विनोद तावडे आणि वर्षा तावडे यांनी माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले.
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |

अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |