कराड : पेट्रोल, डिझेल आणि गस दरवाढीच्या निषेधार्थ आज कराड उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित जाधव व जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उंब्रज येथे आंदोलन छेडण्यात आले.
अच्छे दिनच्या नावाखाली जनतेला गाजर दाखवणार्या मोदी-शहा-फडणवीसांनी फसवल्याने कार्यकर्त्यांनी भाजप सेना युती सरकारविरोधात मोदी तेरा अजब खेल, सस्ती दारु मैहंगा तेल’ आणि नरेंद्र मोदी मुर्दाबाद’ अशी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.यावेळी अमित जाधव बोलतांना म्हणाले की, गेल्या तीन ते चार वर्षाच्या कालावधीत पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे रोज चाळीस ते पन्नास पैशांची दरवाढ करत सरकार दोन- चार महिन्यानी दोन -तीन रुपये दर कमी केल्याचे भासवत आहे. त्यामुळे केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार हे जनतेची दिशाभूल करत आहे. सरकारने त्वरीत पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणुन राज्य शासनाने लावलेले दुष्काळ कर व दारूबंदी कर व अन्य उपकर बंद करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, तालुका सरचिटणीस विवेक चव्हाण, प्रशांत यादव, प्रवीण मोहिते, सचिन शिंदे, विशाल तुपे, सूरज जाधव, रविराज सुतार, विशाल रविढोणे आदी युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |