नवी दिल्ली : भारतीय महिला कुस्तीपटू नवजोत कौरने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. किर्गिस्तानमधील बिश्केकमध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम लढतीत नवजोतने फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात ६४ किलो वजनी गटात जपानच्या मिया इमाईला ९-१ अशा फरकाने लोळवले.
आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करणारी नवजोत पहिली भारतीय महिला ठरली. नवजोतने सुरुवातीपासून सामन्यात मजबूत पकड ठेवली. पहिल्या सेटमध्ये ५ गुण प्राप्त करत तिने भक्कम आघाडी घेतली. दुसर्या सेटमध्ये १ गुण मिळवत मियाने कमबॅकचा प्रयत्न केला. पण त्यानंतर आक्रमक खेळ करत नवजोतने ९-१ अशा फरकाने ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केला.
तिच्या या विजयासह भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली. यापूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या साक्षी मिलिकने या स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होत. आतापर्यंत भारताच्या पदकांची संख्या ६ झाली असून यात १ सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |