कराड : शेतकरी संघटनेच्या कराड तालुका अध्यक्षपदी संजय किसन थोरात यांची निवड तर महिला आघाडी कराड तालुका अध्यक्षपदी सौ.विद्याताई सचिन कापुरकर तर महिला आघाडी तालुका उपअध्यक्षपदी सौ.विलास वसंत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
सांगली यैत्थे शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद कल्पतरू मंगल कार्यालय सांगली या ठिकाणी शेतकरी संघटना सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व शेतकर्यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेमध्ये शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी जिल्हाध्यक्ष विकास जाधव, उपाध्यक्ष हिंदुराव पाटील, शेतकरी संघटना क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे सातारा जिल्हाअध्यक्ष विजय पाटील, जिकर बागवान, अंकुश पाटील, आनंदा शिंदे, पांडुरंग पाटील, लालासाहेब पाटील, चंद्रशेखर पाटील, शाहीन इनामदार, फैयाज इनामदार, सौ.वंदनाताई माळी, शिवाजी नांदकीले यांच्या उपस्थितीत सदरच्या निवडी करण्यात आल्या यावेळी निवडीनंतर निवड झालेल्या पदाधिकार्यांचा शेतकरी संघटनेचे कार्याअध्यक्ष कालीदास आपेट, सौ.वंदना माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील उपस्थित पदाधिकारी यांनी निवड करण्यात आलेल्या संजय थोरात, विद्यातई कापूरक, विलासनी गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या, त्यावेळी संघटनेचे राज्य अध्या रघुनाथदादा पाटील व कार्याध्यक्ष कालीदास अपेट यांनी शेतकरी प्रश्नासाठी संघटना आक्रम पवीत्रा घेऊन पुढे लढणार असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |