सातारा : भाडे तत्वावर घेतलेली ट्रॅक्टरच्या ट्रॉली परत न करता ती परस्पर विकल्याप्रकरणी किसन ज्ञानदेव शेळके (मूळ रा.देवराई, बीड) याच्याविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. साडेतीन लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी नामदेव अर्जुन सुतार (वय ७६, रा.निगडी वंदन ता.सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार व संशयित आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. संशयित हा गेल्या दहा वर्षापासून निगडी वंदन येथे राहत आहे. तक्रारदार नामदेव सुतार यांच्याकडे ट्रॅक्टरची ट्रॉली आहे. संशयिताने ती १० हजार रुपयांप्रमाणे दरमहा भाड्याने देण्याची विनंती केली. त्यावर तक्रारदार यांनी भाडे तत्वावर ती ट्रॉली दिली. मात्र पुढे महिन्याचे भाडे देण्याचे थांबल्याने तक्रारदार यांनी परत ट्रॉली मागितली असता संशयिताने ती देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदार यांनी याबाबत माहिती घेतली असता ती ट्रॉली विकल्याचे त्यांना समजले. यावरुन तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात किसन शेळके याच्याविरुध्द तक्रार दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |