01:47am | May 05, 2019 |
कराड : योग्य नियोजन आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले तर विद्यालयाचा नावलौकिक वाढतो. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटीच्या जोरावर यश मिळविले पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त नायब तहसिलदार बी. एम. गायकवाड यांनी केले.
वसंतगड (ता.कराड) येथील श्री.चंद्रसेन शिक्षण संस्थेच्या श्री.वि.ग.माने हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या हिरक महोत्सावानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि कर्मचारी सेवानिवृत्ती समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळेचे वरिष्ठ अधिव्याख्याते विजय गायकवाड प्रमुख पाहुणे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शंकरराव चव्हाण, उपाध्यक्ष महिपती कोकरे, सचिव रघुनाथ नलवडे, मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव हणमंतराव नलवडे, चंद्रकांत पाटील, दत्तात्रय कोकरे, मुख्याध्यापक संभाजी कदम, पर्यवेक्षक ढवळे, तानाजी वाघमारे यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
कार्यक्रमांत विद्यालयाचे कर्मचारी सुदाम निंबाळकर यांचा 37 वर्ष विद्यालयात काम करून सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. तसेच एनएमएमएस स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक स्कूल, क्रिडास्पर्धा व चित्रकला स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला. यावेळी माजी मुख्याध्यापक एच. डी. पाटील, एम. डी. पाटील, वासु पाटील, वैशाली फल्ले आणि सागर निंबाळकर यांची मनोगत व्यक्त केले.
सुत्रसंचालन सत्यवान सुर्वे यांनी केले. प्रास्ताविक दिक्षित यांनी केले. आभार अनिल काटकर यांनी मानले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |