सातारा : दारुच्या नशेत पत्नीसह सासू व मेहुणीला मारहाण केल्याप्रकरणी समीर पांडूरंग घनवट (वय 34, रा.संगमनगर, सातारा) याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
समीक्षा समीर घनवट (वय 24) यांचे गोडोली येथील कामाठीपुरामध्ये माहेर आहे. दि. 5 जानेवारी रोजी त्या माहेरी असताना समीर घनवट हा दारुच्या नशेत गेला. त्याने घरात घुसून समीक्षा यांना दारुच्या नशेत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सासु रंजना तसचे मेहुणीमध्ये आल्या. समीर याने तिघींना मारहाण करुन शिविगाळ केली. याची तक्रार समीक्षा घनवट यांनी बुधवारी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी समीर याला अटक केली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |