08:32pm | Apr 01, 2020 |
सातारा : एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये बँक शाखामध्ये पेन्शनसाठी होणारी गर्दी जेष्ठ नागरिकांनी टाऴावी. कोवीड १९ विषाणुचा संसर्ग हा वृद्ध लोकांमध्ये लवकर पसरत असल्याने हा धोका आपण पत्करु नये, आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
अत्यंत निकड़ व गरज असेल तरच आपण बँकेत पैसे काढण्यासाठी जावे, अथवा लॉकडाऊन संपेपर्यंत थांबावे, तसेच एटीएम मशीन, मोबाईल ॲप, मनीट्रान्सफर तसेच आपल्या एरिया मधील बँकेच्या व्यवसाय प्रतिनिधी बीसी, बीएफ, सीएसपी तसेच मिनीबँक सेंटर मधूनही आपणास पेन्शन रक्कम हवी असल्यास काढ़ता येईल, त्यामुऴे आपण बँक शाखामधून होणारी गर्दी टाऴावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |