सातारा : एनआरसी व सीएए कायद्याविरोधात वंचित बहूजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सातार्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली. यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर बंदचा परिणाम झाला.
वंचित बहुजन व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आज पुकारण्यात दि. 24 रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला सातारा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजपथ, मोती चौक, 501 पाटी, खालचा रस्ता या भागातील दुकाने बंद होती. खणआळी परिसरातही शुकशुकाट होता. विशेषतः पेट्रोल पंप बंद असल्याने वाहन चालकांची ऐनवेळी गैरसोय झाली.
शासकीय कार्यालयांमध्येह बंदचा परिणाम जाणवला. शासकीय कार्यालयात कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना झेरॉक्स दुकाने, र्टायपिंग सेंटर बंद असल्यामुळे कामे न होताच रिकाम्या हाताने परवावे लागले. गजबजलेल्या बसस्थानकांत आज महविद्यालयीन विद्यार्थ्यांशिवाय इतर गर्दी कमी जाणवली.
दरम्यान, बहुजन क्रांतीदलाच्या वतीने सीएए कायद्याविरोधात रॅली काढण्यात आली. राजवाड्यावरील महात्मा गांधी मैदानावरून निघालेली रॅली पोवई नाक्यावरपर्यंत काढण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीने सीएए व एनआरसी कायद्यांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदचा फटका शहराच्या परिवहन सेवा व रिक्षा व्यवसायाला बसला. नागठाणे, आसनगाव, सज्जनगड, परळी व कास च्या अंतःस्थ भागात जाणाऱ्या एसटी बंद राहिल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. सातारा मध्यवर्ती आगारात लांब पल्ल्यांच्या एसटीनी साताऱ्यात येणाऱ्या प्रवाशांना चालतच घरी जावे लागले. शासकीय कार्यालयांमध्ये सुध्दा कर्मचाऱ्यांची उपस्थिती यथातथाच होती. खणआळी राजवाडा, येथील व्यापारी भाग पूर्ण बंद राहिल्याने दळणवळण व उलाढाल पूर्णतः ठप्प झाली होती.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |