सातारा : सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी फलटणचा सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप महादेव नाझीरकर (वय 50, मूळ रा. खटके वस्ती, पो. गोकळी ता.फलटण सध्या रा.नारायण अपार्टमेंट, बारामती) याला अटक केली होती. याप्रकरणी डॉ. नाझीकर याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार यांच्या आईच्या नावे 1000 मासंल कुक्कुट पक्षी पालनाची पोल्ट्री आहे. या पोल्ट्री शेडसाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. शासनाची याबाबतची योजना असल्याने ते डॉ.दिलीप नाझीरकर याला भेटले. कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर त्याने संबंधित काम करण्यासाठी व ती फाईल वरिष्ठ अधिकार्यांना पाठवण्यासाठी 2500 रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार तडजोडीअंती 2 हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी डॉ. नाझीरकर याला अटक केली होती. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |