सातारा : लिंब (ता.सातारा) येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधील कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीची अंशदान रक्कम थकवल्याप्रकरणी मदन शिवाजीराव जगताप (रा.सैदापुर, ता.सातारा) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, गौरीशंकर नॉलेज सिटीच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल झाल्याने या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून तालुका पोलिस पुढील तपास करत आहेत.
लिंब येथे प्रा. मदन जगताप यांच्या गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरीग आहे. या कॉलेजमध्ये कार्यरत असणार्या 72 कर्मचार्यांची नोंद कोल्हापुर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे आहे. नोंदणी असणार्या कर्मचाजयांच्या भविष्य निर्वाह निधीसाठीची अंशदान रक्कम प्रा. जगताप यांनी कोल्हापुर येथील कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक होते, मात्र ती रक्कम त्यांनी जमा केली नाही.
कोल्हापुर येथील कार्यालयाचे भविष्य निर्वाह निधीचे आधिकारी नितीन डेकाटे यांनी या कॉलेजच्या कागदपत्रांची तपासणी केली असता दि. 1 डिसेंबर 2017 ते दि. 31 मे 2018 या काळातील अंशदान रक्कम कर्मचार्यांच्या नावाने असणार्या भविष्य र्निर्वाह निधी खात्यात जमा केले नसल्याचे निदर्शनास आले. यानुसार डेकाटे यांनी शुक्रवारी रात्री याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |