सातारा : सामाजीक, धार्मिक,राजकीय, सांस्कृतिक व अन्य विविध स्तरांवरील घटकांनी एका छताखाली येऊन,*"धम्ममहोत्सव"* यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे.
येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांची सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सामुदायिक विकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे होते. यावेळी विद्याधर गायकवाड,अनिल वीर,मिलिंद गमरे, चंद्रकांत चव्हाण,किरण कांबळे,संकेत म्हस्के आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सदरच्या महोत्सवास धार्मिक संघटनांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात येणार आहे.कोणीही आपल्या संघटनेशिवाय महोत्सवात सहभागी व्हावयाचे आहे.
एकाच नावाच्या २ - २ संघटना कार्यरत असुन आमचीच अधिकृत असल्याचे सांगत आहेत. धर्माशी संलग्न असणाऱ्या अनेक संघटना आहेत. धम्माच्या अनेक संघटना कार्यरत आहेत.त्याबद्धल कौतुक असून वाद विवाद नको. धम्म चळवळ गतिमान करणे ही काळाची गरज आहे.मात्र,धम्ममहोत्सव समितीमध्ये व्यक्ती अथवा संघ यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तेव्हा गैरसमज करून घेऊ नये.डॉ.आंबेडकर यांचे नातु ऍड.भीमराव आंबेडकर ,भिक्खु संघाचे प्रमुख आदींना निमंत्रित करण्यात येणार आहे.सदरच्या महोत्सवात सत्रानुसार वैविध्यता राहणार आहे.कलापथक,पुरस्कार वितरण,सांस्कृतिक कार्यक्रम,अनेक समस्यांबाबतही प्रबोधन मार्गदर्शन करणार आहेत.
धम्ममहोत्सवाची अत्युच्च पद्धतीने हैट्रिक यशस्वी पार पाडली आहे.चौथे धम्ममहोत्सव कार्यक्रम सन २०१९ च्या जानेवारी महिनाअखेर सातारा येथे होणार आहे.तेव्हा सर्व घटकांनी एकसंघपणा दाखवून एकाच विचाराने एकत्रित यायचे आहे. विशालदृष्टिकोन ठेवून पार पाडणाऱ्या महनीय व्यक्ती व संस्थानी सहकार्य करायचे आहे.लवकरच विशाल अशी धम्ममहोत्सव समिती गठीत करण्यात येणार आहे.अशाप्रकारे अनेक विषयांवर चर्चाविनिमय झाला.उपस्थितांनी आपआपले विचार सकारात्मक मांडले. राहुल देवकांत यांनी आभारप्रदर्शन केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |