सातारा : गावातील ग्रामपंचायतीच्या मालकीचा सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता जेसीबीने उकरुन नुकसान केल्याप्रकरणी कळंबे ता.सातारा येथील पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शरद रामचंद्र इंदलकर, सुनील रामचंद्र इंदलकर, सुनीता सुनील इंदलकर, धनाजी इंदलकर, राजेंद्र लावंघरे (सर्व रा.कळंबे) यांच्यावर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी माधवी बबनराव ननावरे (रा.सातारा) यांनी दिली असून त्या ग्रामसेवक आहेत.
सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी यांनी जेसीबी लावून गावातील सिमेंटचा रस्ता उकरला. यामुळे शासकीय मालमत्तेचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गावातील रस्ता उकरल्यानंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, रस्ता उकरल्यानंतर त्या रस्त्यावर गवताची गंजी टाकली आहे.
ग्रामसेवकांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली असून पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |