12:33am | Mar 26, 2020 |
सातारा : राजवाडा येथे संचार बंदी काळात किराणा मालाची दुप्पट किमतीने विक्री करणार्या किराणा दुकानदारावर व मास्कची दहापट किमतीने विक्री करणार्या मेडिकल स्टोअर्सवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी संपूर्ण भारतात संचारबंदी आदेश लागू केला आहे. ही संचारबंदी 21 दिवसांकरिता आहे. या कालावधीत फक्त जीवनावश्यक वस्तू, औषधे, दूध, भाजीपाला, फळे विक्री दुकाने सुरु ठेवण्याकरिता सूट देण्यात आली आहे. या जिवनावश्यक वस्तू खरेदी करायलाही काही अटी प्रशासनाने घातलेल्या आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे हे सध्या प्रशासनासमोर एक आव्हान आहे. परंतू सध्या लोक जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी कसेही बाहेर पडत आहेत. झुंडीच्या झुंडी किराणा माल व औषधांचा घरी साठा करण्यासाठी नागरिक रस्त्यावर येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची सेवा दुकानदारांनी बाजारभावाप्रमाणे विकण्याबाबत यापूर्वीच राज्य सरकार व जिल्हाधिकारी सातारा यांनी त्या-त्या दुकानदारांना आदेश दिले आहेत. तरीही शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा परिसरात बाजारभावापेक्षा दुप्पट किंमतीने किराणामाल विकणारा किराणा दुकानदार व मेडिकल स्टोअर्समध्ये दहा रुपयांचा तोंडाला लावण्याचा मास्क शंभर रुपयांना विकण्यात येत असल्याच्या तक्रारीवरून या दोन्ही दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |