12:48am | May 26, 2018 |
सातारा : शुक्रवारी दुपारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील दालनातअनिल दत्तात्रय गायकवाड (वय 53 रा. विसावा पार्क) या शिक्षकाने रॉकेलचे कॅन अंगावर ओतून घेतल्याने एकच खळबळ उडाली. तत्काळ पोलीस व नागरिकांनी शिक्षकाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले असून रॉकेलचे कॅनही जप्त केले आहे. पोलिसांनी यावेळी शिक्षकाची अंगझडती घेतली असता काडीपेटी नसल्याचे समोर आले आहे. तसेच या शिक्षकाने जिल्हाधिकारी कार्यालयात पाठीमागील गेटने प्रवेश केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान,अनिल गायकवाड हे पुसेगाव येथे शिक्षक होते. मात्र सध्या ते निलंबित असून संस्थेने चुकीची कारवाई केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कारवाईप्रकरणी त्यांनी आजचे आंदोलन केले आहे.
अनिल गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |