सातारा : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मटकाकिंग समीर कच्छी याच्यासह 5 जणांना पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांच्या पथकाने शनिवारी राहत्या घरातून अटक केली.
कच्छी याच्यासोबत विनय कांबळे, चंद्रभान आगाने, राजेश कदम, प्रमोद पापळ (शिर्के) आणि सागर महामुनी यांनाही अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्यांना तडीपार केले होते. यामध्ये अटक केलेल्यांचा सहभाग होता.
कच्छी हा त्याच्या सैदापूर येथील घरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सायंकाळी पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने, शाहुपूरीचे सहाय्यक पोलिस फौजदार विठ्ठल शेलार व त्यांच्या पथकाने घरावर धाड टाकली. यावेळी कच्छीसह 5 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून टी.व्ही. लॅपटॉप, प्रिंटर असा सुमारे 1 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |