02:21am | Apr 08, 2019 |
सातारा : सातारा शहरासह उपनगरात एटीएममधील रोकड व घरफोड्यातून मोबाईल चोरी करुन पसार असलेल्या संशयित आरोपीला शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या (डीबी) पथकाने अटक केली. संशयित आरोपी मयूर शहाज्या भोसले (वय 20, आरफळ ता.सातारा) याला न्यायालयात हजर केेले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, संशयिताच्या टोळीने देगाव फाट्याजवळील एटीएम मशीन फोडून तब्बल 34 हजार रुपये चोरल्याची कबुलीही दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी सायंकाळी उशीरा गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलिस सातारा शहर पोलिस गस्त घालत होते. यावेळी मयूर भोसले हा संशयास्पदरीत्या फिरत होता. पोलिसांना पाहताच तो पळून जावू लागला. पोलिसांनी त्याचा थरारक पाठलाग केल्यानंतर सुमारे 15 मिनिटांनी पकडण्यात यश आले. संशयिताला पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे प्राथिमक चौकशी केल्यानंतर तो रेकॉर्डवरील असल्याचे समोर आले. अधिक चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्याने सहा महिन्यांपूर्वी सातार्यात चोरीची मालिका केली असल्याची कबुली दिली. संशयिताने तब्बल तीन गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर पोलिसही हडबडून गेले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |