सातारा : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या एकासह त्या युवतीला शिवीगाळ करणाऱ्या त्याच्या पत्नी विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहर परिसरातील एक २४ वर्षीय युवतीची ओळख विजय राजाराम शिंदे रा. आसनगाव, ता. कोरेगाव या विवाहित असणाऱ्या इसमाशी झाली. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. विजय शिंदे याने दि. २२ जुर्ले ते ऑक्टोंबर २०१९ पर्यंत संबंधित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून विजय शिंदे याने संगम माहुली येथील आपल्या मित्राच्या फ्लॅटवर आणि वाढे फाटा परिसरातील एका लॉजवर वारंवार अत्याचार केला. संबंधित मुलीने विजय शिंदे याच्याकडे लग्नाचा तगादा लावताच त्याने तिला मारहाण करून धमकी दिली. दरम्यान विजय शिंदे यांची पत्नी अर्चना विजय शिंदे रा. सदर बाझार, सातारा हिने आपल्या पतीच्या मोबाईलवरून संबंधित युवतीला माझ्या पतीशी संबंध ठेवू नकोस, त्यांना फोन करू नको असे म्हणत शिवीगाळ केल्याची तक्रार संबंधित युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान या घटनेतील दोघेही पती-पत्नी फरार झाले आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |