कराड : येथील यशवंत बँक व यशवंत महिला स्वंयरोजगार प्रतिष्ठानच्या वतीने कराड यशवंत महोत्सवाचे आयोजन दि. 28 ते 31 डिसें दरम्यान करण्यात आले आहे. कराडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचा वारसा या निमित्ताने जपण्याचे काम होत आहे. यशवंत महोत्सवाचे हे 10 वे वर्ष असून हा महोत्सव शनिवार दि. 28 ते 31 डिसें. या कालावधीमध्ये कृष्णाबाई घाट कराड येथे रोज सायं. 6.30 वा. होणार आहे.
यावेळी ‘खाद्य.जत्रा’ याचेही आयोजन करणेत आलेले आहे. दि. 28 रोजी सारेगमप लिटल चॅम्प फेम प्रथमेश लघाटे व शमिका भिडे यांचा भक्ती अभंगरंग, दि. 29 ते 31 डिसें. दरम्यान भागवत भूषण पं. अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची सांगितीक प्रवचनमाला आहे. महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |