12:00am | Aug 19, 2019 |
सातारा : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक स्मृतीशेष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्मृतीशेष कॉ. शेख काका यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने मंगळवार दि २० ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६ वाजता,पाठक हॉल,नगरवाचनालय, सातारा अभिवादन सभा व व्याख्यानाचे आयोजन परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती, सातारच्या वतीने करण्यात आले आहे.
अभिवादन सभेत शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख, प्रा. डॉ. रणधीर शिंदे, यांचे "अस्मितांचे राजकारण व भारतीय लोकशाही" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सातारकर नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती, सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |

भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |