सातारा : जिल्ह्यामध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी तीन चौघांनी विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महीपती भाऊ जाधव (वय ५०) रा. पालवण, ता.माण याने दि. २३ रोजी सकाळी शेतामध्ये घरगुती कारणावरून विषारी औषध प्राशन केले. जतीन सुनील सावंत ( वय २३) रा. फुलेनगर वाई याने शुक्रवारी दुपारच्या सुमारास गंगापुरी येथे रॉकेट नावाचे विषारी औषध प्राशन केले. अंकिता चंद्रकांत नलवडे ( वय १८) रा. वाढे, ता. सातारा आज सकाळी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. तिच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विजयकुमार बाबासो काळभोर ( वय २२) रा. हरपळवाडी, ता. कराड सकाळी राहत्या घरी मुंग्या मारण्याचा खडू खाल्ला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |