सातारा : पोलिस असल्याचे खोटे सांगून अंगावरील दागिने घेवून 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेे.
नंदकुमार लक्ष्मण लाड (वय 64, रा.संगममाहुली) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 26 रोजी दुपारी अडीच वाजता संगममाहुली येथे घडली आहे. तक्रारदार हे पायी जात असताना संशयित अनोळखी दोघे त्यांच्याजवळ गेले. संशयितांनी स्वत: पोलिस असल्याचे सांगितले. तक्रारदार यांना गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी काढायला लावली. हात चलाखीने ती त्यांनी स्वत: कडे ठेवली. ही बाब वृध्दाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हटकले असता संशयितांनी त्यांना ढकलून देवून दागिने घेवून पलायन केले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |