सातारा : अभ्यासासाठी सॉफ्टवेअर देतो, असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या 5 जणांविरुध्द गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. प्रिया पाटील, रितीका रॉय, कांबळे, अभिषेक, स्वाती नाईक (तक्रारदार यांना पूर्ण नाव, वय, पत्ता माहित नाही) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी विजय आत्माराम पवार (वय 50, रा.गोडोली) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 2017 पासून वेळोवेळी घडली आहे. तक्रारदार यांचा मुलगा दहावीला असल्याने अभ्यास करण्यासाठी संशयितांनी त्यांना सॉफ्टवेअर देतो, असे सांगितले. त्या बदल्यात तक्रारदार यांनी वेळोवेळी 71 हजार रुपये दिले. मात्र संशयितांनी पैसे घेवूनही सॉफ्टवेअर न देता फसवणूक केले. त्यावरुन शिक्षा सोल्युशन कंपनी, मुंबई यामधील कर्मचार्यांविरुध्द तक्रार दिली.
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |

महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |