सातारा : शहर परिसरात घरफोडीचे सत्र थांबता थांबत नसून पिरवाडी येथे घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरला असल्याची माहिती समोर आली आहेे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिरिष मोतीराम खाडे (वय ५८, रा. गजानन नगरी, गोरखपूर, परिवाडी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार दि. २३ रोजी साडेदहा वाजता परगावी गेले होते. दि. २४ रोजी सकाळी साडेआठ वाजता ते परत घरी आले असता घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरामध्ये जावून पाहणी केली असता चोरट्यांनी घरातून सोन्याची चेन, कानातील झुले, सोन्याची अंगठी, सोन्याची रिंग, पायातील पट्ट्या, जोडवी असा ३ लाख ६० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज लुटून नेला.
घरफोडीची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान, ठसे तज्ञ पाचारण केल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, चार दिवसात सातारा शहरात मोठी तिसरी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण कायम आहे. घरफोडी व दुसरीकडे चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |