07:02pm | Sep 05, 2018 |
सातारा : जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या आवारातीलचं चंदनाच्या झाडांची चोरी करून चोरट्यांनी पोलीस व प्रशासनाला आव्हान दिले आहे. कडेकोट बंदोबस्त असतानाही येथील जवळपास बारा चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेल्यामुळे पोलीस व जिल्हाप्रशासनाची झोप उडाली आहे.
सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा हौदोस सुरु असून, त्याला आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. तशातच आता चोरट्यांची खुद्द जिल्हाधिकारी निवस्थानापर्यंत मजल गेल्यामुळे सामान्य लोकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सोमवारी रात्री चोरट्यांनी जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या आवारात घूसून तेथील चंदनाची जवळपास १२ झाडे कापून नेण्याचे साहस केले आहे. या परिसरात कडेकोट बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी हात साफ केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे पोलीसांच्या बंदोबस्ताबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याप्रकारामुळे पोलीस व जिल्हाप्रशासनाची झोप उडाली आहे. दरम्यान यापूर्वीही या परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी होण्याचे प्रकार घडले आहेत. असे असतानाही जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कसल्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नसल्यानेच चोरट्यांचे धाडस वाढल्याचे मांडले जात आहे.
काही दिवसांपूर्वी येथील सैनिक स्कूलच्या आवारातील चंदनाची झाडे चोरीला जाण्याचा प्रकार घडला होता. चोरट्यांचा असा खुलेआम उच्छाद सुरु असताना पोलिसांना त्याची गंधवार्ताही लागत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |

'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |