सातारा : ५० हजार रुपयांची खंडणी फोनद्वारे व समक्ष मिळावी यासाठी एकावर प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने त्याच्या घरासमोर आल्याने पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. १८ रोजी ११ ते दि. १९ रोजीच्या ८.४५ वाजेपर्यंत कौसर मंजिल, मंगळवार पेठ, कराड आणि कच्ची किराणा स्टोअर्स, पालकर वाडा, मंगळवार पेठ, कराड या ठिकाणी अभिनंदन रतन झेंडे, प्रतीक चव्हाण उर्फ बबल्या, पवन सोळवंडे, अविनाश काटे, प्रशांत करवले सर्व राहणार कराड या पाच जणांनी आपापसात संगनमत करून, गैरफायदा जमाव जमवून, हातात तलवार घेऊन येऊन निहाल पठाण कुठे आहे. आज त्याला ठेवणार नाही. तो काय आम्हाला ओळखत नाही का. आम्ही खंडणीचे पैसे मागितले तरी तो आम्हाला खंडणीचे पैसे देत नाही, तू कसा कराडमध्ये राहतो ते आम्ही बघतोस असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून ५० हजार रुपये खंडणी फोनद्वारे व समक्ष मिळावी यासाठी प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने माझ्या घरासमोर आले अशी फिर्याद निहाल अल्ताफ पठाण ( वय २४) रा. कौसर मंजिल, मंगळवार पेठ, कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी ढवळे यांनी भेट दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एम. चंदनशिव करीत आहेत.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |