02:34am | Jun 15, 2019 |
फलटण : रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज खा. श्री. छ. उदयनराजे, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती. फलटण मध्ये केलेल्या या टिकेला माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खरपुस समाचार घेतला. ते म्हणाले, रामराजे नाईक निंबाळकरांनी छत्रपती घराण्यावर केलेली टीका तुम्हाला शोभते का? वय वाढल्यामुळे भाषणात आपण जो डान्स केला, टीका करताना आपण त्यांना पिसाळलेली कुत्री म्हणला. आपल्यावर टीका केली तर आपण सहन करु शकत नाही.
खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, रामराजे यांना पाण्याच्या खात्यामध्ये राहुन आपल्या हक्काचे पाणी बारामतीला देताना यांना लाज वाटली नाही. आता जेव्हा सरकारने दुष्काळी भागाला पाणी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे त्यामध्ये तांत्रिक गोष्टी काढुन लोकांचे नुकसान कसे होईल, हायकोर्टामध्ये मुद्दे कसे उपस्थित करता येतील, अशा घृणास्पद गोष्टी रामराजे करीत आहेत. मी या गोष्टीचा फलटण, खंडाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपुर जनतेच्या वतीने निषेध करतो. खरेतर अशा लोकांना रस्त्यावर जोडे मारले पाहिजेत. तसेच यांना मतदारसंघातुन हाकलुन दिले पाहिजे. हे लोक जनतेत राहुन जनतेबरोबर गद्दारी करणारे आहेत. हे लोक तांत्रिक त्रुटी पुढे करुन हायकोर्टात त्या कशा मांडता येतील, ते पाहत आहेत. यांच्या गळ्यात बारामतीकरांनी पट्टा बांधला आहे. अशा प्रवृत्तींचा मी जाहिर निषेध करतो आणि मी ठामपणे सांगतो की, माढा मतदारसंघांला 7 टीएमसी पाणी वाढवुन मिळाले आहे. प्रत्येक शेतकर्याला याचा लाभ होईल. कुठल्याही शेतकर्याला पाण्यापासून मी वंचित ठेवणार नाही. माढा मतदारसंघाचा खासदार म्हणून माझे अभिवचन मी पूर्ण करणारच.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |