02:41am | Feb 21, 2020 |
सातारा : साताऱ्यात फेरीवाल्यांवर होत असलेला अन्याय तात्काळ थांबवावा व याप्रकरणी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यंत्रणा तसेच फेरीवाला संघटना यांची संयुक्त बैठक घेऊन हॉकर्सबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सातारा जिल्ह्यात अंमलबजावणी करावी. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा आम आदमी पक्षाचे जिल्हा संयोजक सागर भोगावकर यांनी दिला आहे.
याप्रश्नी आज भोगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले. हे निवेदन नगरविकास विभागाचे रवी पवार यांनी स्वीकारले. या निवेदनात म्हटले आहे, की सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ च्या अनुषंगाने १ मे २०१४ रोजी दिलेल्या आदेशात ज्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील फेरीवाले, विक्रेते यांचा सर्व्हे करण्यात यावा तसेच त्यांना ओळखपत्र व परवाना देऊन बाजारपेठेसाठी अनुकूल जागेत फेरीवाला झोन निर्माण करून त्यांचे पुनर्वसन करावे असे म्हटले आहे. मात्र सातारा नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळा करून केवळ कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यातून फेरीवाल्यांवर अन्याय होत आहे. हे कायद्याला धरून नाही. तसेच यातून न्यायालयाचा अवमान होत आहे, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |