10:19pm | Mar 22, 2019 |
कराड : काल्पनिक अथवा वास्तविक घटना प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कलांचा उपयोग केला जातो. भारुडपासून ते लोकनाट्यापर्यंत व नाटकापासून ते चित्रपटापर्यंत बहुतांशी माध्यमांचा उपयोग याचसाठी केला. अलिकडे यासाठी वेळ, श्रम व पैसा यांची बचत करुन लघुचित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी केले.
येथील महिला महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्यावतीने अग्रणी उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या ‘लघुचित्रपट निर्मिती’ कार्यशाळेत ते मार्गदर्शन करतानहा बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. बी. पाटील होते. यावेळी प्रा. जावेद शेख हे विषेश अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रा. जावेद शेख म्हणाले, चित्रीकरणामध्ये तांत्रिक बाबींच्या दृष्टीने कॅमेरा महत्वाचा असतो. या बरोबरीने प्रकाशयोजना, पार्श्वभूमी, विविध लेन्सचा वापर, दिशा याबाबीही महत्वपूर्ण आहेत. अनुभवातून या कौशल्यात सकारात्मक बदल होता.
प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील म्हणाले, पदवी शिक्षणाच्या बरोबरीने विद्यार्थ्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन विकसित होणे महत्वाचे असते. पदवीनंतर नोगरीच्या मागे न लागात व्यावसायिक संधीचा कसा ङ्गायदा घ्यावा, याचे प्रशिक्षण अशा कार्यशाळामधून मिळत असते.
प्रारंभी डॉ. सुहासकुमार बोबडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विलास सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. कु. रोहिणी चव्हाण हिने आभार मानले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |