02:23am | Nov 30, 2019 |
सातारा : चार दिवसांपूर्वी विसावा नाका येथील क्लिनीकमध्ये घुसून डॉक्टर व कर्मचार्याला मारहाण करुन पैसे लुटल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) तिघांना अटक केली. सर्व संशयित सातार्यातील युवक आहेत.
आकाश हणमंत पवार (वय 19, रा.सैदापूर), सागर अशोक गायकवाड (वय 20, रा.मोळाचा ओढा), जगदीश रामेश्वर मते (वय 19, रा.शाहूपुरी, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 23 रोजी संशयितांनी शिवम क्लिनीकमध्ये घुसून तेथील रिसेप्शिनीस्ट प्रवीण यलमर व डॉक्टर सुधीर चव्हाण यांना शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण करत रोख 7500 रुपये चोरुन नेले. घटना घडल्यानंतर संशयित पसार झाले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मारहाणीची व चोरीची घटना घडल्यानंतर तक्रारदारांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस तपास करत असताना शुक्रवारी संशयितांची माहिती मिळाली. डीबीचे फौजदार नानासाहेब कदम यांनी पथकाद्वारे संशयितांना सायंकाळी ताब्यात घेवून रात्री उशीरा अटक केली. संशयितांना शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |