04:20pm | Jul 20, 2019 |
सातारा : कर्तव्य बजावत असताना महामार्ग पोलीस केंद्र भुईंज (जोशी विहीर) येथील सचिन फरांदे यांचा हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.कमी वयात पोलीस दलातील एका उमद्या कर्मचार्याचा मृत्यू झाल्याने सातारा जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सचिन सर्जेराव फरांदे (वय 38) रा. ओझर्डे, ता. वाई हे महामार्ग पोलीस केंद्र भुईंज (जोशी विहीर) येथे कर्तव्यास होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. अतिशय कमी वयामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने जिल्हा पोलीस दल आणि त्यांच्या मित्र परिवारामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तसेच दोन मुले आहेत. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात आकस्मिक निधनाची नोंद करण्यात आली आहे.
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |

सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |