मेढा : मेढा मोहाट पुलावरून वेण्णा नदीत उडी मारलेल्या नकुल दुबेचा 24 तास उलटून गेले तरी शोध न लागल्याने नातेवाईकांना अश्रू अनावर झाले आहेत. येथील डी.फार्मसीच्या दुसर्या वर्षासाठी शिकणारा नकुल दुबे शुक्रवारी सकाळी 11.30 च्या दरम्यान, आपल्या मित्राबरोबर मेढा-मोहाट पुलावर फोटो काढण्यासाठी आला होता. परंतु, मित्राला अंधारात ठेवून त्याने मित्र सुरजच्या हातात चिठ्ठी व मोबाईल देवून वेण्णा नदीत उडी मारली. शुक्रवारपासून सह्याद्री ट्रेकर्स, महावळेश्वर ट्रेकर्स, आ. शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांनी अथक परिश्रम घेवूनसुद्धा सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहेत. रात्री उशिरापर्यंत सह्याद्री व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांतर्फे शोध मोहीम सुरु होती. त्यानंतर शनिवारी दिवसभरही शोध घेवूनही अद्याप नकुलचा शोध लागला नाही.
नकुलचे वडील व त्याचा भाऊ सकाळी परभणीहून मेढ्यात पोहचले आहेत. नकुलच्या जाण्याने दोघांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला आहे. त्यांची ही अवस्था बघून जावली तालुक्यातील नागरिक व डी.फार्मसी.च्या युवक - युवतींही गहिवरल्या.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |