03:38am | Nov 29, 2019 |
सातारा : सदर बझार मधील रस्ते पॅचिंगच्या कामाला 6 डिसेंबरपासून सुरवात करण्याचे आश्वासन पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिले. त्यामुळे भाजप कोअर कमिटीच्या सदस्या सुवर्णादेवी पाटील यांनी इशारा दिलेले घंटानाद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
सुवर्णादेवी पाटील यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना सदर बझार मधील रस्त्याचे पॅचिंग न झाल्यास दिनांक 3 नोव्हेंबर रोजी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला होता . बांधकाम विभागाने रस्ते पॅचिंगच्या कामात सदर बझार भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पाटील यांनी निवेदनात केला होता . गतवर्षी सदर बझारच्या काही भागात पॅचिंगची कामे झाली मात्र अतिवृष्टीने या भागातील बऱ्याच रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले , पावसाची उघडीप होऊनही सदर बझार मध्ये रस्ते पॅचिंगची कामे न झाल्यास घंटानाद आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा सुवर्णा पाटील यांनी घेतला . पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी त्यांना तातडीने लेखी पत्र देत सहा डिसेंबर पासून पॅचिंगची कामे सुरू होतील असे आश्वासन दिले. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्याधिकारी गोरे यांनी सांगितले . त्यामुळे प्रस्तावित घंटानाद आंदोलन स्थगित केल्याचे सुवर्णादेवी पाटील यांनी कळविले आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |