अनेकजण हल्ली आपापल्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचा ऑप्शन शोधत असतात. तसा ऑप्शन न मिळाल्यास, मग अॅपचा पर्याय निवडतात. मात्र, आता आपल्या फोनमधील कॉल रेकॉर्डिंग अधिक सोपे होणार आहे. कारण ट्रू कॉलर अॅपमध्ये कॉल रेकॉर्डिंगचं फीचर देण्यात आले आहे. अर्थात, यासाठी ट्रू कॉलर अॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये असायला हवा. मात्र हल्ली अनेकांच्या मोबाईलमध्ये हे अॅप असतेच.
ट्रू कॉलरच्या फीचर प्रीमियम युजर्ससाठी कॉल रेकॉर्डिंगचं हे फीचर उपलब्ध असेल. यासाठी महिन्याला 49 रुपये, तर वर्षाला 449 रुपये युजर्सना भरावे लागतील. सध्या 14 दिवसांसाठी ट्रायल व्हर्जनही देण्यात आलंय.
ट्रू कॉलरवरील कॉल रेकॉर्डिंगचं फीचर अॅक्टिव्हेट करण्यासाठी काय कराल?
सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेलं ट्रू कॉलरचं अॅप अपडेट करुन, 13.7 हे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल.
ट्रू कॉलर अॅपवर क्लिक केल्यानंतर होमस्क्रीनवर डाव्या बाजूला मेन्यूवर क्लिक करावं आणि कॉल रेकॉर्डिंगवर क्लिक करावं.
त्यानंतर तुम्हाला तिथे फ्री ट्रायलचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन काही दिवसांसाठी फ्री ट्रायलचा पर्याय वापरु शकता. मात्र फ्री ट्रायल वापरण्यासाठी दिवसांची मर्यादा असेल.
कॉल रेकॉर्डिंग सुरु केल्यानंतर, तुमचे रेकॉर्ड झालेले कॉल इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह होत जातील.
तुमच्याकडे ऑटो आणि मॅन्युअल रेकॉर्डिंगचे पर्यायही उपलब्ध असतील.
दरम्यान, गूगलचं जे नवं व्हर्जन आहे, म्हणजे ‘अँड्रॉईड 9 पाय’मधून गूगलने ट्रू कॉलरचं हे फीचर हटवलं आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |