सुरूर : राष्ट्रीय महामार्गावरील बोपेगावच्या हद्दीत मुंबईकडे निघालेल्या स्कॉर्पिओने अचानक पेट घेतला. काही क्षणात महामार्गावर अग्नीच्या ज्वालांचा थरार पाहायला मिळाला. कारचे इंजिन गरम झाल्याने हा प्रकार घडला असून त्यामध्ये स्कॉर्पिओ पूर्णत: जळून खाक झाली. सुदैवाने कारमधील प्रवासी सुखरूप बचावले.
कोल्हापूर येथून लग्नाचा कार्यक्रम उरकून स्कॉर्पिओमधून (क्र. एमएच 02 एवाय 2365) नातेवाईक मुंबईकडे निघाले होते. वाई तालुक्यातील बोपेगावच्या हद्दीत स्कॉर्पिओ आल्यानंतर इंजिन गरम झाल्याने गाडीने पेट घेतला. कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने सतर्कता राखत कार थांबवली. या कारमध्ये चालकासह सात प्रवाशी प्रवास करत होते. कारने पेट घेतल्याची माहिती मिळताच भुईंज पोलिस ठाण्याचे संतोष शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रुद्रावतार धारण केला होता. स्थानिकांनी अग्निशामक दलाच्या बंबास पाचारण केले. मात्र, अग्निशामक दलाचे बंब वेळेत न पोहोचल्याने स्कॉर्पिओ कार जळून खाक झाली होती. या घटनेची भुईंज पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, संतोष शेलार व संजय जाधव तपास करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |