सातारा : राजीव गांधी पोलिस ठाणे, राजस्थान येथे बलात्कार, अपहरण व अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या बंटी परमेश्वरम जाट (रा.नागोर, राजस्थान) याला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने जेरबंद करुन राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, संशयित बंटी हा भजन काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित बंटी याच्यावर एक महिन्यापूर्वी बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. या कृत्यानंतर तो सातार्यात वास्तव्य करत असल्याची माहिती राजस्थान पोलिसांना समजले. एक पथक सातार्यात आल्यानंतर ते एलसीबी विभागात गेले. पोलिसांनी केवळ बंटी व तो एका मिस्त्रीकडे थांबला असल्याच्या सांगण्यावरुन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सपोनि विकास जाधव यांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे बंटीपर्यंत माग काढला व त्याला जेरबंद करण्यात यश आले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |